-
संत वेणाबाई

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co वेणाबाई ही रामदास कालीन कवयित्री .तिचा जन्म अंदाजे १६२७- २८ साली झाला.कोल्हापुराच्या गोपाजीपंत गोसावी यांची ती कन्या. बालपणी मिरजेच्या देशपांडे कुटुंबात तिचे लग्न झाले. बाराव्या वर्षी तिला वैधव्य प्राप्त झाले. वेणाबाईला वेणास्वामी रामदासी असेही म्हणतात.वैधव्याचे दुःख विसरण्यासाठी वेणाबाई रामाभक्तीकडे वळली .समर्थ रामदास भिक्षा मागत हिंडत असताना तिच्या…
-
संसद नव्हे संविधान श्रेष्ठ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co गुरुवार ता.८ मे २०२५ रोजी ‘संसद नव्हे तर संविधान श्रेष्ठ आहे वअसे ठाम प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने केले त्याला मोठे महत्त्व आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला होता. त्यानंतर भाजपचे खासदार…
-

संत कान्होपात्रा प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co संत कान्होपात्राचा काळ निश्चित कळत नाही अंदाजे ती १३९० ते १४५० च्या दरम्यान होऊन गेली असावी. मुळची मंगळवेढ्याची असणारी कान्होपात्रा शामा नावाच्या गणिकेची मुलगी. कान्होपात्राचे लावण्य अतिशय अप्रतिम होते . बहामनी सम्राटाची तिने राणी व्हावे असा लोकांनी चालवलेला प्रयत्न तिने धुडकावून लावला. कान्होपात्रेला इतर संत…
-
शेतीचे कंपनीकरण आणि किबुटझ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारताचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. नव्या अर्थनीतीने शेती व्यवसायाचे कंपनीकरण होत आहे. महाबलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या आता शेतीच्या क्षेत्रात घुसलेल्या आहेत. कालचा थोड्याफार जमिनीचा मालक ती जमीन कंपनीला विकून कालांतराने त्याच शेतात शेतमजूर म्हणून येणार आणि शेतीचे आधुनिकीकरण झाले की तो बेरोजगार होणार. मग शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत…
-
गांधी विचाराना कात्री

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” मी महात्मा म्हटलो म्हटला गेलो म्हणून माझे वचन प्रमाण आहे असे समजून कोणी चालू नये. महात्मा कोण हे आपल्याला माहित नाही. म्हणून चांगले हे आहे की महात्म्याचे वचन सुद्धा बुद्धीच्या कसोटीवर घासून घ्यावे आणि ते कसास न उतरलास त्याचा त्याग करावा .”असे दस्तूर खुद्द महात्मा गांधींनी…
-
नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ( हा लेख मांढरदेवी यात्रेच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वीस वर्षांपूर्वी दैनिक महासत्ता मध्ये ४ फेब्रुवारी आणि ७ फेब्रुवारी २००५ रोजी प्रकाशित झाला होता. ‘नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे ‘ ‘ म्हणू नका अज्ञ शांतीसाठी यज्ञ ‘ या दोन शीर्षकांनी हे लेख लिहिलेले होते. दोन्ही लेख मांढरदेवी दुर्घटनेशी शी संबंधितच…
-
संत सोयराबाई, निर्मलाबाई आणि कर्ममेळा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co चोखामेळ्याची पत्नी सोयराबाई आणि बहीण निर्मला यांचीही गणना कवयित्रीत केली जाते. चोखामेळाच्या सहवासाने या दोघींना संतपदाची प्राप्ती झाली होती. त्यांनी काही रचनाही केल्या. चोख्याची महारी असे स्वतःला ती म्हणवून घेत असे. सोयराबाईंच्या अभंगातून त्यांची कल्पनाशक्ती, कवित्व, भावनाशीलता, समर्पण भाव दिसून येतो. ‘सोयराबाई आणि चोखामेळ्याला पुष्कळ छळ सहन…
-
संत जनाबाई

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co विठु माझा लेकुरवाळा! संगे लेकुरांचा मेळा ! निवृत्ती हा खांद्यावरी ! सोपानाचा हात धरी ! पुढे चाले ज्ञानेश्वर ! मागे मुक्ताई सुंदर ! गोरा कुंभार मांडीवरी !चोखा जिवा बरोबरी! बंका कडीयेवरी ! नामा करांगुळी धरी! जनी म्हणे गोपाळा! करी भक्तांचा सोहळा !! असा संत चळवळीचा वारसा सांगणारा…
-
मुक्ताबाई

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मुक्ताबाई ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण. ती सर्व भावंडात लहान होती .पण तिची योग्यता वाखाणण्यासारखी आहे .तिचे अध्यात्म ज्ञान, प्रतिभा आणि काव्य यांचे वेगळेपण ध्यानात येते. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ आणि सोपानदेव अशा भावंडांची तिला साथ लाभलेली होती. तिचे ताटीचे अभंग लोकप्रिय आहेत.तिने चांगदेवावर जे अभंग लिहिले त्यातून तिचा अध्यात्मवाद स्पष्ट…
-
महदंबा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co आद्य मराठी कवयित्री महदंबा आणि तिचे पहिले काव्य ढवळे म्हणजे प्राचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील सुवर्णपान आहे.मराठीतील पहिली कवयित्री असल्याने महदंबाची नोंद घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. महदंबेचे मूळ नाव रुपाई आणि महाळाईसाअसे असावे.तिची विद्वत्ता पाहिल्यावर चक्रधरानी तिला महादंबा हे नाव दिले. ती बाल विधवा होती. महानुभाव संप्रदायाचा…