-
पितामह दादाभाई नौरोजी यांचे द्विशताब्दी जन्मवर्ष

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co पितामह दादाभाई नौरोजी यांचे हे द्विशताब्दी जन्म वर्ष आहे. ४ सप्टेंबर १८२५ रोजी जन्मलेले दादाभाई ३० जून १९१७ रोजी कालवश झाले. व्यापारी म्हणून आलेले इंग्रज राज्यकर्ते बनले.. या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी सत्तेने भारताचे कसे आर्थिक शोषण चालवले आहे याची सर्वप्रथम शास्त्रशुद्ध मांडणी करणारे एक अर्थतज्ञ, भारतीय राजकारणातील एक…
-
पद्मश्री डॉ.गंगाधर पानतावणे : मूल्य वेध घेणारा वादळाचा वंशज

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २८ जून हा डॉ. गंगाधर पानतावणे यांचा जन्मदिन. ख्यातनाम मराठी साहित्यिक ,समीक्षक, संपादक आणि दलित अस्मितेचे दर्शन घडवणाऱ्या व त्या साहित्याला चालना देणाऱ्या अंधार कोठडीतील वेदना प्रकाशात आणणाऱ्या अस्मितादर्श चळवळीचे जनक आणि २००९ साली अमेरिकेत भरलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशी बहुविध असलेल्या पद्मश्री डॉ.गंगाधर…
-
रुसो : राजकीय विचारांचा स्फूर्तीदाता

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co अठराव्या शतकामध्ये जे विचारवंत होऊन गेले त्यामध्ये रुसोला मानाचे स्थान आहे.जीन जॅक रूसो हे त्याचे पूर्ण नाव.२८ जून १७१२ रोजी स्वित्झर्लंड मधील जिनिव्हा येथे त्याचा जन्म झाला. तो २ जुलै १७७८ रोजी कालवश झाला.जिनिव्हात जन्मलेल्या रुसोंचे सर्व जीवन अत्यंत हलाखीत गेले. त्याच्या जन्मानंतर थोड्याच दिवसात त्याची आई…
-
पद्मभूषण बालगंधर्व : संगीत रंगभूमीचा मानदंड

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २६ हा बालगंधर्वांचा जन्मदिन. मराठी रंगभूमीवर गंधर्वयुग त्यांनी निर्माण केले . महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला जीवनामध्ये विसाव्या शतकातील पहिल्या पन्नास वर्षात ज्या मंडळींनी आपल्या अजरामर व दैदिप्यमान कर्तृत्वाने आगळा ठसा उमटवला त्यात बालगंधर्व अग्रस्थानी होते. अन्नपूर्णाबाई श्रीपाद राजहंस व श्रीपाद कृष्णाजी राजहंस या दाम्पत्याच्या पोटी २६ जून १८८८…
-
जॉर्ज ऑर्वेल : व्यक्तीप्रतिष्ठेला प्राधान्य देणारा थोर लेखक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २५ जून हा जगप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत जॉर्ज ऑर्वेल यांचा जन्मदिन. आपल्या साहित्यातून राजकीय भाष्य करणाऱ्या जॉर्ज ऑर्वेल यांचा जन्म भारतामध्ये बंगाल प्रांतात २५जून १९०३ रोजी झाला होता. तर २१ जानेवारी १९५० रोजी ते लंडन येथे कालवश. त्यांचे वडील रिचर्ड वॅम्सली ब्लेअर भारतामध्ये सरकारी नोकरीत…
-
पद्मश्री डॉ. जब्बार पटेल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २३ जून हा ज्येष्ठ चित्रपट व नाट्य दिग्दर्शक पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांचा जन्मदिन. त्यांना नुकताच यावर्षीचा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला. तो २६ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनी समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार…
-
थोर स्वातंत्र्य सैनिक दिनकरराव मुद्राळे : एक उत्तुंग व्यक्तिमत्व

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १९ जून हा दिवस झुंजार स्वातंत्र्य सैनिक दिनकरराव विठ्ठलराव मुद्राळे उर्फ मुद्राळे अण्णा यांचा जन्मदिन. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज या गावी १९ जून १९१८ या दिवशी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज झाले. अण्णांच्या वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचे वडिल कालवश झाले. त्यामुळे साहजिकच त्यांच्या…
-
राणी लक्ष्मीबाईं : सहस्त्रकाना प्रेरणा देणारी शौर्यगाथा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १७ जून हा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा स्मृतिदिन.१७ जून १८५८ रोजी राणी लक्ष्मीबाई इंग्रजांची लढताना धारातीर्थी पडल्या. ‘मेरी झाशी नही दूंगी ‘असे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य समारातील महान योद्धा होत्या.प्रत्यक्ष रणांगणा पराक्रम गाजवणाऱ्या राणी लक्ष्मीबाई भारतीय इतिहासात अजरामर झाल्या आहेत .तसेच भारतीय…
-
कायदा हाच राजा ‘असे सांगणारी ” मॅग्ना कार्टा ” सनद

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co १५ जून हा ” मॅग्ना कार्टा ” सनद दिन असतो. मानवी अधिकार ,मूलभूत अधिकार यांची चर्चा जगभर नेहमीच होत असते. निरनिराळ्या देशांच्या राज्यघटनातही या तरतुदी आहेत.सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेचा जाहीरनामा असलेल्या भारतीय राज्यघटनेतही मूलभूत अधिकार मानवी, अधिकार , कर्तव्ये आदींचा समावेश आहे. अशा मानवी अधिकार ,मूलभूत हक्कांचा पहिला…
-
ख्यातनाम संपादक ह.रा.महाजनी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘मी बुद्धिवादी असलो तरी श्रद्धेला मानतो. असेही म्हटल्यास हरकत नाही की, बुद्धीवर माझी श्रद्धा आहे. बुद्धीवर माझी श्रद्धा या अर्थाने आहे की, मानवी बुद्धी अपरिपक्व व अपूर्ण असली तरी कार्याकार्यविवेकाचे मानवापाशी बुद्धीखेरीज दुसरे कोणतेही साधन नाही.’ असे म्हणणारे ज्येष्ठ पत्रकार हणमंत रामचंद्र महाजनी १ जून १९०७…