वर्ष: वाय
-
शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co सर्वांगीण विचार करणारा, समग्रतेचे भान असणारा, एक बिनीचा नेता, प्रबोधकांचा प्रबोधक , प्रभावी संघटक, लढवय्या वकील आणि परिपूर्ण कॉम्रेड ही शहीद कॉ.गोविंद पानसरे यांची ओळख होती. शहीद कॉ.गोविंद पानसरे हे चळवळीतील सर्व गटातटाना, संस्था संघटनांना ,कार्यकर्त्यांना आपले वाटत होते. कारण त्यांचे बोलणे, वागणे, लिहिणे जेवढे सडेतोड होते तेवढेच ते…
-
एसआयआर : मताधिकार बचाव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने एसआयआरची जी प्रारूप मतदारयादी नुकतीच प्रकाशित केली आहे.त्यामध्ये जुन्या मतदार यादीतील तब्बल २ कोटी ७ लाख लोकांची नावे समाविष्ट झालेली नाहीत. ही संख्या एकूण मतदारांच्या २१ टक्क्यांहून अधिक आहे. या यादीतील १७ लाख मतदार दुबार नोंदणी झालेले आहेत ३४ लाख मतदार मयत…
-
अशांत मणिपूर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co मणिपूर गेली तीन वर्षे होऊन अधिक काळ हिंसाचार आणि होरपळतो आहे.भारतातील एक निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक दृष्ट्या वैविध्यपूर्ण राज्य म्हणून मणिपूर ओळखले जाते.भारताच्या ईशान्य भागातील मणिपूर हे एक सुंदर राज्य आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या राज्याला रत्नभूमी म्हणत असत. मणिपूरचे क्षेत्रफळ अंदाजे बावीस हजार चौरस…
-
मैं वापस आऊंगा : विस्मरणातील सर्वस्वस्मरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘ मैं वापस आऊंगा ‘ हा इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेला आणि जून २०२६ मध्ये आलेला एक अतिशय उत्कट भावनाप्रधान चित्रपट आहे.या चित्रपटाची कथा भारताच्या फाळणी दरम्यान दुरावलेल्या प्रियकर – प्रेयसीची आहे. त्यांच्या सच्चा प्रेमाची आहे. त्यांचे जगणे म्हणजे दुरावा स्वीकारलेल्या जगण्याचा काळजात साठून राहिलेला पुरावा आहे.…
-
नेपाळचा महाविनाशी महापूर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २६ ऑगस्ट २०२६ रोजी नेपाळमध्ये झालेल्या महाविनाशकारी महापुराने अतोनात नुकसान केलेले आहे. हे लिहीत असताना ३० ऑगस्ट रोजी नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने अशी माहिती दिली आहे की,” भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ झालेली आहे. त्यामुळे हायअलर्ट दिला आहे. सतत पडणारा पाऊस आणि…
-
शासकीय कंत्राटदारांचे आंदोलन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘महाराष्ट्र राज्य शासकीय कंत्राटदार फेडरेशन ‘च्या वतीने प्रलंबित देयके मिळण्यासाठी १८ आणि १९ ऑगस्ट २०२६ रोजी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन पुकारले होते. ही संस्था प्रामुख्याने राज्यातील सरकारी कंत्राटदारांचे हक्क, प्रलंबित देयके आणि आर्थिक मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत असते. या संघटनेने हे आंदोलन पुकारले आहे याचे कारण…
-
प्रा.यास्मिन शेख: मराठी भाषा व व्याकरणाचा संदर्भकोश

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co “भाषेला धर्म नसतो, भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझे माझ्या भाषेवर जिवापाड प्रेम आहे. मराठी भाषा महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांची भाषा आहे.” अशी स्पष्ट भूमिका असलेल्या प्रा. यास्मिन शेख वयाच्या १०२ व्या वर्षी सोमवार ता.२४ ऑगस्ट २०२६ रोजी कालवश झाल्या. वयाची शंभरी होऊन…
-
जलक्रांतीकार सुधाकरराव नाईक

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा २१ ऑगस्ट हा जन्मदिन. राजूसिंग उर्फ बाबासाहेब आणि पार्वतीबाई या दांपत्याच्या पोटी २१ ऑगस्ट १९३४ रोजी गहुली ( ता. पुसद जि.यवतमाळ) येथे जन्मलेले सुधाकरराव राजूसिंग नाईक १० मे २००१ रोजी पक्षाघाताच्या सौम्य धक्क्याने कालवश झाले. सुधाकरराव नाईक हे सरपंचपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत आणि…
-
ब्राह्मो समाजाची १९८ वर्षे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co २० ऑगस्ट हा ब्राह्मो समाजाचा स्थापना दिन. थोर समाज सुधारक राजा राममोहन रॉय यांनी आपले मित्र महाराजा द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक यांच्या सहकार्याने २० ऑगस्ट १८२८ रोजी कलकत्ता येथे ब्राह्म सभेची स्थापना केली. या ब्राह्म सभेची पुढे ब्राह्मो समाज अशी ओळख रूढ झाली. नंतरच्या…
-
पालवीची विश्वासार्हता जपणारे :

द.भा.धामणस्कर प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co कवितेचे ठीक आहे/ ती नेहमीच फक्त खबरदार होती /बापासारखा बाप गेला तेव्हा तिने/ फक्त टाहो फोडला/ आणि मित्रासारखा मित्र गेला तेव्हाही/ भावनांच्या अनावर उद्रेकांना /परंपरेने गवसलेल्या शब्दांची लेबले लावण्याखेरीज /ती काहीच करू शकली नाही../ आप्त गेल्यावर दूरचे सांत्वनाला यावेत/ तसे तिचे उद्गार ! /अक्षरांच्या पाऊलखुणा एवढेच…