वर्ष: वाय
-
इंदूरचे दूषित पाणी बळी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) prasad.kulkarni65@gmail.com मध्यप्रदेशातील इंदूर शहरात दूषित पाण्यामुळे सोळा नागरिकांचा मृत्यू झाल्याची आणि दीड हजारावर लोक दूषित पाण्यामुळे बाधित झाल्याची घटना नुकतीच घडली. त्याला जबाबदार धरून काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र मुद्दा हा आहे की स्वच्छतेच्या सर्वेक्षणात देशात अग्रभागी असलेल्या इंदूरमध्ये असे दूषित पाणी …