कॅटेगरी: Uncategorized
-
प्रा.डॉ.एन.डी.पाटील : पहिल्या स्मृतिदिना निमित्ताने

मंगळवार ता.१७ जानेवारी २०२३ रोजी थोर विचारवंत नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा पहिला स्मृतिदिन आहे.त्यानिमित्त…
-
प्रवासी भारतीय दिन आणि गांधीजी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) ९ जानेवारी या दिवसाचा आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे.कारण याच दिवशी म्हणजे ९ जानेवारी १९१५ रोजी बॅ.मोहनदास करमचंद गांधी अर्थात नंतरचे राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील दोन दशकांच्या यशस्वी लढ्यानंतर भारतात परतले होते.त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व केलं. १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षाच्या स्वातंत्र्य आंदोलनात…
-
प्रसारमाध्यमे, पर्यायी माध्यमे आणि लोकशाही
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) आचार्य बाळशास्त्री जांभेकर( १८१० ते १७ मे १८४६ ) हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आहेत. ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ‘ दर्पण ‘हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले.त्याला १९० वर्षें झाली. ‘ दर्पण ‘ च्या पहिल्या अंकामध्ये आपली भूमिका मांडताना आचार्यांनी म्हटले होते की,’ स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास…
-
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) आचार्य बाळशास्त्री जांभेकर( १८१० ते १७ मे १८४६ ) हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आहेत. ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ‘ दर्पण ‘हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. ‘ दर्पण ‘ च्या पहिल्या अंकामध्ये आपली भूमिका मांडताना आचार्यांनी म्हटले होते की,’ स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि…
-
ज्ञानज्योतींचा प्रकाशमार्ग
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचाआज ३ जानेवारी रोजी जन्मदिन आहे. त्यांचा जीवन संदेश जाणून घेऊन त्याचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावून आपला वर्तन व्यवहार करणे ही सावित्रीच्या लेकींची आणि लेकरांची जबाबदारी आहे.कारण भवताल अतिशय अस्वस्थ आहे. निर्भया ते हिंगणघाट हा अमानुषतेचा, क्रूरतेचा प्रवास अजून सुरूच आहे.हे सारं अतिशय…
-
निंदानालस्तीचा नियमित रतीबावर गुजराण करणारे महर्षी शिंदे
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सर्वांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.सरलेले वर्ष जागतिक ,भारतीय आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनेही राजकारण ,अर्थकारण,समाजकारण अशा सर्वच क्षेत्रात अनेक लक्षणीय घडामोडी घडवणारे ठरलेले होते. तसेच नव्याने पुन्हा कोरोनाचे संकट उभे राहील की काय अशी चिंताजनक परिस्थिती आहे .या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या वर्षांमध्ये सर्वांगीण समतेच्या प्रस्थापनासाठी सुरू असलेल्या सामूहिक विचार जागराची व्याप्ती…
-
संविधान : लोकसंकल्प आणि लोककृती
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com (मा.संपतबापूं पवार पाटील यांच्या अमृतमहोत्सव गौरव अंकासाठीलेख.) शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मा. संपतराव शामराव पवार ( पाटील) उर्फ संपतबापू यांचा अमृत महोत्सव साजरा होतो आहे .ही अतिशय आनंदाची घटना आहे .मी मा. संपत बापूंना समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो…!…
-
प्रस्तावना
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) अर्चना बनगे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाच्या एमजे या पदवीधर अभ्यासक्रमासाठी” वाचकांचा पत्रव्यवहार: वृत्तपत्र लेखक संघ ,इचलकरंजी विशेष अभ्यास “हा लघु प्रबंध सादर केला होता. त्याला वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागाच्या प्रमुख आणि माझ्या स्नेही प्रा.डॉ. निशा मुडे- पवार यांनी मार्गदर्शन केले होते. तो लघुप्रबंध आज या संघटनेच्या रौप्य…
-
काँग्रेसचा १३७ वर्धापनदिन व जबाबदारी
बुधवार ता.२८ डिसेंबर २०२२ रोजी काँग्रेस पक्षाचा १३७ वा वर्धापन दिन आहे.या निमित्ताने…
-
मिर्झा गालिब यांच्या दोनशे पंचविसाव्या जन्मदिनानिमित्ताने
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाईश पे दम निकलेबहोत निकलें मेरे अरमाँ लेकीन फिर भी कम निकले… नींद उसकी है, दिमाग उसका है,राते उसकी हैतेरी जुल्फे जिसकी बाजूपर परेशा हो गयी.. ये न थी हमारी किस्मत के विसाले यार होताअगर और जीते रहते यही इंतजार होता.. मौत…