-
अमृतकाळाला शाब्दिक पेक्षा तात्विक अर्थ प्राप्त व्हावा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर उलट सुलट प्रतिक्रिया येणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होऊन गेलेला आहे त्यामुळे आता अमृत काळ सुरू झालेला आहे ही भूमिका मांडत त्यांनी अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प आहे असे सुरुवातीला सांगितले. मागील अर्थसंकल्पात घालून दिलेल्या पायावर हा अर्थसंकल्प उभा असेल आणि शतक महोत्सवी भारतासाठी एक…
-
भारत जोडो यात्रेचे सामाजिक सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे
राहुल गांधी यांनी जवळजवळ दीडशे दिवस भारताच्या बारा राज्यातून साडेतीन-चार हजार किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्मीर काढलेल्या पदयात्रेची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी अर्थात हुतात्मा दिनी झाली. ही यात्रा अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण आहे.तिचे राजकीय यश- अपयश हा मुद्दा पक्षीय आहे.त्याचा लाभ काँग्रेस पक्ष कसा करून घेतो हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण या यात्रेचे सामाजिक-…
-
‘गांधीजी’ मारूनही मरत नाहीत….!
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता.३० जानेवारी २०२३ रोजी महात्मा गांधी यांचा ७५ वा स्मृतिदिन अर्थात हुतात्मा दिन आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर अवघ्या साडेपाच महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधीजींचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला.नथुराम विनायक गोडसे याने दिल्लीतील बिर्लाभवनच्या परिसरातील सार्वजनिक प्रार्थना स्थळाजवळ बंदुकीतून गोळ्या झाडून…
-
मूलभूत चौकट ,सरन्यायाधीश आणि लोकसत्ताक
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) गुरुवार ता.२६जानेवारी २०२३ रोजी आपण आपला ७४ वा लोकसत्ताक दिन साजरा करत आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आपण आता भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहोत. हे आपणा सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.संविधानाची अंमलबजावणी आणि तिचे संरक्षण याबाबतची आपली जबाबदारी आपण नागरिकांनी आणि राज्यकर्त्यांनीही अधिक नेटाने पार…
-
सुभाषबाबूंच्या स्वप्नातील स्वतंत्र भारत
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सोमवार ता. २३ जानेवारी २०२३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा १२६ वा जन्मदिन आहे. आज सुभाष बाबूंच्या योगदानाबद्दल, त्यागाबद्दल, शौर्याबद्दल गल्ली ते दिल्ली पर्यंत बरेच काही बोलले जाईल ते निश्चितच महत्वाचे आहे. पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर सुभाषबाबूंच्या स्वप्नातील भारत आपण उभा करू शकलो का ? त्या…
-
वृत्तपत्र पत्रलेखक संघाचा रौप्य महोत्सव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) इचलकरंजी वृत्तपत्र पत्रलेखक संघ, या संस्थेचे हे पंचविसाचे वर्ष आहे. त्या निमित्ताने रविवार ता.२२ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्रातील वृत्तपत्र पत्रलेखकांचा रौप्य महोत्सवी मेळावा , ‘लोक जागर ‘या स्मरणिकेचे प्रकाशन आणि आचार्य शांताराम बापू गरुड पत्रलेखन पुरस्कार वितरण असा संयुक्त समारंभ इचलकरंजी येथे समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात आयोजित…
-
लोकशाहीचा उद्गारी जयघोष आणि आव्हाने
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) २०२३ सुरू झाल्याबरोबर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची आणि या वर्षी होणाऱ्या नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरूझाली आहे.संसदीय लोकशाही नक्कीच एक चांगली व्यवस्था आहे. म्हणुनच लोकशाही व्यवस्थेच्या उद्गारी जयघोषात तिच्यापुढे असलेली आव्हानेही समजून घेण्याची गरज आहे.आणखी दहा दिवसांनी म्हणजे २६ जानेवारीला आपण आपला ‘लोकसत्ताक दिन ‘साजरा करणार…
-
प्रा.डॉ.एन.डी.पाटील : पहिल्या स्मृतिदिना निमित्ताने

मंगळवार ता.१७ जानेवारी २०२३ रोजी थोर विचारवंत नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचा पहिला स्मृतिदिन आहे.त्यानिमित्त…
-
प्रवासी भारतीय दिन आणि गांधीजी
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) ९ जानेवारी या दिवसाचा आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा अत्यंत महत्त्वाचा संबंध आहे.कारण याच दिवशी म्हणजे ९ जानेवारी १९१५ रोजी बॅ.मोहनदास करमचंद गांधी अर्थात नंतरचे राष्ट्रपिता महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील दोन दशकांच्या यशस्वी लढ्यानंतर भारतात परतले होते.त्यानंतर त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व केलं. १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षाच्या स्वातंत्र्य आंदोलनात…
-
प्रसारमाध्यमे, पर्यायी माध्यमे आणि लोकशाही
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) आचार्य बाळशास्त्री जांभेकर( १८१० ते १७ मे १८४६ ) हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आहेत. ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ‘ दर्पण ‘हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले.त्याला १९० वर्षें झाली. ‘ दर्पण ‘ च्या पहिल्या अंकामध्ये आपली भूमिका मांडताना आचार्यांनी म्हटले होते की,’ स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास…