लेखक: Prasad Madhav Kulkarni
-
लोकशाहीत युवकांची जबाबदारी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co आज १२ ऑगस्ट आहे. हा दिवस ‘ आंतरराष्ट्रीय युवा दिन ‘ म्हणून संयुक्त राष्ट्रांच्या वतीने १९९९ पासून साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे १५ ते ३० या वयोगटातील व्यक्तीला युवा म्हणून संबोधले जाते. संयुक्त राष्ट्राच्या वतीने हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू तरुण वर्गाच्या समस्या सोडवणे हा आहे. त्याच…
-
अस्वस्थता आणि उत्सुकतेच्या ” येरझारा “

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co प्रफुल्ल शिलेदार यांची कवी, संपादक, अनुवादक, संवादक अशी विविधांगी ओळख साहित्य रसिकांना आहे. त्यांचे ‘ येरझारा ‘ हे लेखसंग्रहाचे पुस्तक गतवर्षी प्रकाशित झालेले आहे. मराठीत येरझारा घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपण सर्वजण जाणतो. अस्वस्थ, चिंताक्रांत अवस्थेत किंवा उत्सुकतेमुळे आपण ठराविक जागेत पुढे -मागे चालतो किंवा फेऱ्या मारतो त्याला येरझारा…
-
ग्रेट प्लेस टू वर्क इंडिया २०२६ अहवाल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co “ग्रेट प्लेस टू वर्क इंडिया २०२६ “चा अहवाल अलीकडेच प्रकाशित झालेला आहे.या अहवालानुसार सर्वोत्कृष्ट कार्यस्थळ म्हणून ओळखल्या गेलेल्या कंपन्यांची आर्थिक कामगिरी अत्यंत चांगली आहे. या अहवालात कामाच्या ठिकाणी असलेली कार्यसंस्कृती आणि व्यवसायात होणारी वाढ यांचा परस्पर संबंध थेटपणे अधोरेखित केला आहे. उत्तम कार्यसंस्कृती आणि परस्परविश्वास असलेल्या कंपन्यांच्या…
-
इंदुताई पाटणकर : जीवन आणि कार्य

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co क्रांतिवीरांगना इंदुताई पाटणकर यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२५ रोजी इंदोली ता. कराड जि. सातारा येथे झाला. १४ जुलै २०१७ रोजी त्या वयाच्या ९२ व्या वर्षी वार्धक्याने कालवश झाल्या.कळत्या वयापासूनच स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून देणाऱ्या इंदुताई म्हणजे एक प्रगल्भ जीवनजाणीवेचे मूर्तीमंत प्रतिक होते. त्यांचे जीवन म्हणजे एका रणरागिणीची…
-
फ्रेम : नैतिक आणि अनैतिकची चर्चा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ‘फ्रेम’ हा अलीकडे आलेला ताजा चित्रपट. वृत्तपत्रातील छायाचित्रकार, त्यांचे काम,कामातील नैतिकता, दोन छायाचित्रकार असलेल्या पत्रकारांची विचार करण्याची पद्धत हा विषय यात हाताळलेला आहे. अर्थात वृत्तपत्रीय छायाचित्रकार आपल्या एका फोटोतून मोठं भाष्य करत असतो. क्रीडाक्षेत्रापासून निरनिराळ्या समारंभापर्यंत आणि फुललेल्या बागांपासून उधाणलेल्या समुद्रापर्यंत अनेक बाबी तो कॅमेऱ्यात कैद करत…
-
कर्ज : वैयक्तिक आणि राष्ट्रीय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारतातील २८ कोटींहून अधिक नागरिक वैयक्तिक कर्जदार आहेत.घर, वाहन, मोबाईल ,इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर दैनंदिन गरजा भागवण्यासाठी या नागरिकांनी हे कर्ज काढलेले आहे. ही कर्जदार मंडळी त्या कर्जाचा मासिक हप्ता व्याजासह भरत आहेत. असे नुकत्याच झालेल्या एका पाहणीत दिसून आलेले आहे. आरबीआय आणि क्रेडिट ब्युरो च्या आकडेवारीनुसार…
-
क्रांतीदिन आणि स्वातंत्र्यदिनाचा आशय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co रविवार ता.९ ऑगस्ट २०२६ रोजी आपला ८४ वा क्रांतिदिन आहे. आणि शनिवार ता. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आपण ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. सर्व भारतीयांना यानिमित्त भरभरून शुभेच्छा..क्रांतिदिन आणि स्वातंत्र्यदिन चिरायू होवो…! आज आपण क्रांती दिन व स्वातंत्र्य दिनानंतरच्या चौथ्या पिढीत आहोत. कारण एक पिढी म्हणजे…
-
जग बदलणारे ग्रंथ : दीपा देशमुख

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co ” जग बदलणारे ग्रंथ ” हे दीपा देशमुख यांनी लिहिलेले अतिशय महत्त्वाचे पुस्तक आहे. ” ग्रंथ हेच गुरु, आजपर्यंत वाचलेल्या आणि न वाचलेल्या सर्व ग्रंथाना कृतज्ञतापूर्वक ” अशी अर्पणपत्रिका असलेल्या या पुस्तकात जगभरातील महत्वाच्या जुन्या-नव्या पन्नास ग्रंथांचा परिचय आहे. ” धर्म , अर्थ ,काम,मोक्ष, विज्ञान, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र,…
-
पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील : माणसे घडवणारे व्यक्तिमत्व

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co माजी राज्यपाल शिक्षण महर्षी पद्मश्री डॉ.डी. वाय. पाटील उर्फ ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे मंगळवार ता.४ ऑगस्ट २०२६ रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी कालवश झाले. दादा ‘या नावाने सर्वपरिचित असलेले आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनाला एक वेगळी दिशा देणारे आणि सत्तर वर्षाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात…
-
युथ इन इंडिया – २०२२ अहवालाचे निष्कर्ष

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co सध्या देशामध्ये जेन झी अर्थात नवतरुणाईची चर्चा अतिशय जोरात आहे. कारण या तरुणांनी सत्ताधारी मनमानीला लगाम घालण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यामुळे ‘ युथ इन इंडिया ‘ ची चर्चा नव्याने सुरू झाली आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजे २९ जून २०२२ रोजी युथ इन इंडिया २०२२’ (Youth in…