कॅटेगरी: Uncategorized
-
माझी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी प्रशाला : गोविंदराव हायस्कूल
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०)Prasad.kulkarni65@gmail.com श्रीमंत नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीचे गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या मातब्बर प्रशालेचे हे १२५ वे अर्थात शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचा असा प्रदीर्घ प्रवाससोहळा पाहायला,अनुभवायला मिळणे ही मोठी आनंददायक गोष्ट आहे. इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासाला अतिशय…
-
संविधानाचा गाभा,केशवानंद भारती निकाल व सरन्यायाधीश
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वज्ञानाबाबत अत्यंत प्रभावी असणाऱ्या केशवानंद भारती खटल्याच्या निकालास यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली .यानिमित्ताने या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर दहा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे अशी माहिती भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ७ डिसेंबर २०२३ रोजी दिली. हा अतिशय महत्त्वाचा…
-
सुब्रह्मण्य भारती आणि भारतीय भाषा दिवस
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ११ डिसेंबर हा थोर तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्यम भारती यांचा जन्मदिन. हा दिवस ‘भारतीय भाषा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.सुब्रह्मण्य भारती हे ११ डिसेंबर १८८२ रोजी जन्मले आणि१२ सप्टेंबर १९२१ रोजी कालवश झाले. अवघ्या ३९ वर्षाचे आयुष्य त्यांना लाभले. तमिळ कवितेमध्ये एक नवयुग निर्माण…
-
डॉ.आंबेडकर : समता , समानता आणि समाजवाद
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) बुधवार ता.६ डिसेंबर२०२३ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन! बाबासाहेबांनी दिलेल्या दिशेनेच हा देश चालला पाहिजे या हेतूनेच कदाचित भारताच्या सर्वोच्च न्यायालयात बाबासाहेबांचा पुतळा उभा केला आहे. तसेच दक्षिण अमेरिकेतील मेरीलँड या भागात बाबासाहेबांचा जगातील सर्वात उंच असा पुतळा ही याच वर्षी १४ ऑक्टोबर…
-
संत ज्ञानेश्वर
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) सोमवार ता. ११ डिसेंबर २०२३रोजी संत ज्ञानेश्वरांचा संजीवन समाधी दिन आहे.१२७५ साली जन्मलेल्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीत इंद्रायणीच्या काठी १२९६ साली ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती.”संतकृपा झाली | इमारत फळा आली !!’ज्ञानदेवे रचिला पाया! उभारले देवालया !! नामा त्याचा किंकर ! तेणे केला हा विस्तार !!…
-
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) सोमवार ता. ४ डिसेंबर २०२३ रोजी क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी बापू लाड यांचा १०१ वा जन्मदिन आहे.ऐन तारुण्यामध्ये म्हणजे वयाच्या पंचविशीत ज्यांना भारत स्वतंत्र होताना पाहता आला ,त्या स्वातंत्र्य आंदोलनात सर्वस्व झोकून देऊन सहभाग घेता आला ती पिढी स्वातंत्र समराच्या धगधगत्या इतिहासाची अखेरची साक्षीदार पिढी आहे.…
-
संविधानदिनाचे अमृतमहोत्सवी पदार्पण
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.com रविवार ता.२६ नोव्हेंबर २०२३ रोजी आपला ‘ संविधान दिन ‘आहे. सविधान मंजूरीच्या अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. तसेच याच दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात स्थापित होत आहे. ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.संविधानाने आणि त्यापूर्वी झालेल्या स्वातंत्र्य लढ्याने…
-
मानवतावादी संत गुरु नानक
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी गुरुनानक यांची ५५४ वी जयंती आहे.गुरुनानक हे शीख धर्माचे मूळ संस्थापक आणि प्रवर्तक होते. गुरुनानक यांनी केवळ मानवतेवर आधारित एक नवा पंथ तयार केला. त्यातून शीख धर्म तयार झाला. जैन धर्मात ज्या पद्धतीने चोवीस तीर्थंकरांची अखंड परंपरा आहे. तशी शीख…
-
प्रबोधनकार ठाकरे यांच्या पन्नासाव्या स्मृतिदिनानिमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com सोमवार ता. २० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रबोधनकार ठाकरे यांचा पन्नासावा स्मृतिदिन आहे.१७ सप्टेंबर १८८५ रोजीपनवेल येथे त्यांचा जन्म झाला. आणि २० नोव्हेंबर १९७३ रोजी ते मुंबईत कालवश झाले. त्यांचे मॅट्रिक पर्यंत शिक्षण पनवेल व देवास येथे झाले. मराठी व इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.प्रबोधनकार केशव सिताराम…
-
काळजाचा नितळ तळ : व्यवस्था परिवर्तनाचा आग्रही आविष्कार
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )prasad.kulkarni65@gmail.com ‘ काळजाचा नितळ तळ ‘ हा कवी भीमराव धुळूबुळू यांचा कवितासंग्रह वाचल्यावर वाचकाला काळीज ढवळून काढणारा हा संग्रह आहे याची प्रचिती येते. भीमराव धुळूबुळू हे मराठी साहित्य,समाज आणि संस्कृती या क्षेत्रात गेली तीन-साडेतीन दशके सुपरिचित असे नाव आहे. आजच्या समाज माध्यमांच्या सुळसुटीकरणाच्या काळात, व्यक्त होण्याच्या भाऊगर्दीच्या…